अर्थ : भारतीयांचे पवित्र आद्य धर्मग्रंथ.
उदाहरणे :
वेद चार आहेत ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद.
समानार्थी : वेद
अर्थ : (संगीत) अखंड, स्पष्ट व मधुर या गुणांना युक्त गायनोपयोगी नाद.
उदाहरणे :
बावीस श्रुति आहेत.
समानार्थी : श्रुति
श्रुती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shrutee samanarthi shabd in Marathi.