पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील श्रुति शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

श्रुति   नाम

१. नाम / भाग

अर्थ : (संगीत) अखंड, स्पष्ट व मधुर या गुणांना युक्त गायनोपयोगी नाद.

उदाहरणे : बावीस श्रुति आहेत.

समानार्थी : श्रुती

संगीत के किसी सप्तक के बाईस भागों में से एक।

श्रुति के बिना संगीत अधूरा है।
श्रुति
२. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : ऐकलेली गोष्ट.

उदाहरणे : श्रुति सर्वथा सत्य नसते.

समानार्थी : आवई, बातमी, वार्ता

३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : अत्री ऋषींची एक कन्या.

उदाहरणे : श्रुतिचे वर्णन पुराणांत आढळते.

समानार्थी : श्रुती

अत्रिऋषि की एक कन्या।

श्रुति का वर्णन पुराणों में मिलता है।
श्रुति

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

श्रुति व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shruti samanarthi shabd in Marathi.