पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील श्रीमंती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

श्रीमंती   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : संपत्तीने युक्त असणे.

उदाहरणे : कठोर परिश्रम केल्यानेच त्यांना ही संपन्नता लाभली आहे.

समानार्थी : ऋद्धी, ऐश्वर्य, वैभव, संपन्नता, समृद्धी

२. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : श्रीमंत असण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : त्याला आपल्या श्रीमंतीचा गर्व आहे.

अमीर होने की अवस्था या भाव।

अमीरी सबको रास नहीं आती।
अमीरी, ऐश्वर्य, दौलतमंदी, दौलतमन्दी, धनाढ्यता, रईसपन, रईसी

Abundant wealth.

They studied forerunners of richness or poverty.
The richness all around unsettled him for he had expected to find poverty.
affluence, richness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

श्रीमंती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shreemantee samanarthi shabd in Marathi.