अर्थ : चिमणीच्या आकाराचा, बसकट चणीचा, आखूड शेपटी असलेला एक पक्षी.
उदाहरणे :
रानचंडोल दिसायला तीर चिमणीसारखा दिसतो.
समानार्थी : चंडोल, दडुला, बुलबुला, मळ्यातील चिमणी, मुके पाखरू, रानचंडोल, शेंडुर्डी
शेंडुर्ला दाबुर्ला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shendurlaa daaburlaa samanarthi shabd in Marathi.