अर्थ : चिमणीच्या आकाराचा, बसकट चणीचा, आखूड शेपटी असलेला एक पक्षी.
उदाहरणे :
रानचंडोल दिसायला तीर चिमणीसारखा दिसतो.
समानार्थी : चंडोल, दडुला, मळ्यातील चिमणी, मुके पाखरू, रानचंडोल, शेंडुर्डी, शेंडुर्ला दाबुर्ला
बुलबुला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bulbulaa samanarthi shabd in Marathi.