अर्थ : एखाद्या देशाला भेट देण्यास किंवा तो सोडण्यास परवानगी देणारा पारपत्रावरील अधिकृत शिक्का.
उदाहरणे :
अजून त्याला व्हिजा मिळायचा आहे.
समानार्थी : प्रवेशपत्र, व्हिजा
व्हिसा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vhisaa samanarthi shabd in Marathi.