अर्थ : एखाद्या जटिल वाक्य, शब्द इत्यादीच्या अर्थाचे स्पष्टीकरण.
उदाहरणे :
संस्कृत श्लोकांची व्याख्या सर्वांनाच करणे कठीण आहे.
अर्थ : एखाद्या शब्द किंवा पदाचा अर्थ स्पष्टीकरण करणारे वाक्य.
उदाहरणे :
कोणत्याही शब्दाची व्याख्या सोप्या शब्दात करायला हवी.
व्याख्या व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vyaakhyaa samanarthi shabd in Marathi.