अर्थ : मसाल्याची बहुवर्षायू औषधी वनस्पती.
उदाहरणे :
भारताखेरीज वेलदोड्याची लागवड श्रीलंका, ग्वातेमाल व जमेका येथे केली जाते.
समानार्थी : वेलदोडा
अर्थ : चित्रकलेतील वेलचीच्या आकाराचे चिह्न.
उदाहरणे :
सीमा वेलचीत रंग भरत आहे.
वेलची व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. velchee samanarthi shabd in Marathi.