अर्थ : विषय, गोष्ट, मुद्दा, प्रश्न इत्यादीची सुरुवात करणे.
उदाहरणे :
बोलताबोलता तिने मनोजच्या लग्नाचा विषय काढला.
त्यांनी मूळ मुद्द्याला हात घातला.
समानार्थी : हात घालणे
विषय काढणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vishay kaadhne samanarthi shabd in Marathi.