अर्थ : कश्यपचा एक पुत्र.
उदाहरणे :
वैवस्वत मनु हा विवस्वानचा पुत्र होता.
अर्थ : एक दैत्य.
उदाहरणे :
विवस्वानचे वर्णन पुराणांत मिळते.
अर्थ : कश्यपचे नातू आणि विवस्वानचे पुत्र जे चौदा मनुंपैकी सातवे होते.
उदाहरणे :
एका कथेनुसार वैवस्वतमनु हे सूर्याचे पुत्र होते जे संज्ञाच्या पोटी जन्मले होते.
समानार्थी : अर्कतनय, भास्करी, रविनंद, रविनंदन, विवस्वत, वैवस्तुमनु, वैवस्वत, वैवस्वतमनु, सत्यव्रत, सातवा मनु
विवस्वान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vivasvaan samanarthi shabd in Marathi.