अर्थ : एखाद्या शब्दाच्या अर्थाचा उलट अर्थ देणारा शब्द.
उदाहरणे :
आशाचा विरूद्धार्थी शब्द निराशा आहे.
समानार्थी : विरुद्धार्थी शब्द
विरूद्ध अर्थी शब्द व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. virooddh arthee shabd samanarthi shabd in Marathi.