पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वितळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वितळणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

अर्थ : घन पदार्थाचे द्रव पदार्थात रूपांतर होणे.

उदाहरणे : बर्फ जास्त वेळ बाहेर ठेवला तर वितळतो.

गरमी से किसी वस्तु का गलकर पानी सा हो जाना।

बर्फ को ज्यादा देर तक बाहर रखने से वह पिघल जाता है।
गलना, टघरना, टघलना, टिघलना, पिघलना

वितळणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : घन पदार्थ द्रव रूपात येण्याची क्रिया.

उदाहरणे : बर्फाचे वितळणे कमी करण्यासाठी बर्फ गोणीत ठेवावा.

पिघलने की क्रिया।

बर्फ की पिघलन रोकने के लिए उसे बोरे आदि से ढक दो।
टघरन, टघलन, पिघलन

The process whereby heat changes something from a solid to a liquid.

The power failure caused a refrigerator melt that was a disaster.
The thawing of a frozen turkey takes several hours.
melt, melting, thaw, thawing

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वितळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vitlane samanarthi shabd in Marathi.