सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कळीचे फुलात रुपांतर झालेला.
उदाहरणे : हे उमललेले फूल तु ने.
समानार्थी : उमललेला
जो खिल गया हो (फूल)।
Bursting into flower.
अर्थ : ज्यात विकास झाला आहे असा.
उदाहरणे : विकसित राष्ट्रांतदेखील उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर होणे आवश्यक आहे.
जिसका अत्यधिक विकास हुआ हो, विशेष रूप से प्रौद्योगिकी या उद्योग के क्षेत्र में।
(used of societies) having high industrial development.
स्थापित करा
विकसित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. viksit samanarthi shabd in Marathi.