अर्थ : हात, पाय किंवा शरीराच्या एखाद्या अंगाला इजा झाल्याने नीटपणे हालचाल करू न शकणारी व्यक्ती.
उदाहरणे :
ह्या शाळेत विकलांगांना फुकट शिक्षण दिले जाते.
समानार्थी : अपंग
विकलांग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. viklaang samanarthi shabd in Marathi.