पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वानरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वानरी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : माकडाची मादी.

उदाहरणे : माकडीण ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत होती.
माकडीण झाडावर बसून आपल्या पिलाला दूध पाजत होती.

समानार्थी : मर्कटी, माकडीण, वानरीण

मादा बंदर।

बंदरिया पेड़ पर बैठकर अपने बच्चे को दूध पिला रही है।
बंदरिया, बंदरी, बनरिया, बन्दरिया, बन्दरी, मर्कटी, वानरी

Any of various long-tailed primates (excluding the prosimians).

monkey

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वानरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaanree samanarthi shabd in Marathi.