अर्थ : एखाद्या पक्षाचे, मताचे खंडन वा मंडन करण्यासाठी केली जाणारी चर्चा.
उदाहरणे :
मूर्तिपूजेच्या इष्टतेविषयी ते वादविवाद करत होते
अर्थ : जाणकारांनी शास्त्रीय पद्धतीने केलेला वाद-प्रतिवाद.
उदाहरणे :
त्या वादविवादास अनेक विद्वान उपस्थित होते.
समानार्थी : वाद-प्रतिवाद
वादविवाद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaadavivaad samanarthi shabd in Marathi.