अर्थ : वेगवेगळे वर्ग पाडणे.
उदाहरणे :
रंगाच्या आधारे पक्ष्यांचे वर्गीकरण केले गेले
अर्थ : विभिन्न गोष्टींना त्यांतील साधर्म्यानुसार एका वर्गात टाकण्याची क्रिया.
उदाहरणे :
गोष्टींच्या वर्गीकरणाद्वारे त्यांविषयी ज्ञान मिळविता येते.
समानार्थी : अन्वय
वर्गीकरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vargeekran samanarthi shabd in Marathi.