पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लॉकर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लॉकर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मौल्यवान वस्तू ठेवण्याची पेटीसारखी एक वस्तू.

उदाहरणे : शेटजी आपला सर्व पैसा लॉकरमध्ये ठेवतात.

बक्से की तरह का एक आधान जिसमें कीमती वस्तुएँ रखते हैं।

सेठ जी अपना सारा पैसा लाकर में रखते हैं।
लॉकर

A storage compartment for clothes and valuables. Usually it has a lock.

cabinet, locker, storage locker
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बँकेतील लॉकर ज्यात ठराविक किंमत देऊन आपल्या किंमती वस्तू इत्यादी ठेवू शकतो.

उदाहरणे : शीलाने आपले सर्व दागिने बँक लॉकरमध्ये ठेवते.

समानार्थी : बँक लॉकर

बैंक का लाकर जिसमें लोग कुछ मूल्य देकर अपने कीमती सामान आदि रख सकते हैं।

शीला अपने सारे गहने बैंक लॉकर में रखती है।
बैंक लॉकर, लॉकर

A storage compartment for clothes and valuables. Usually it has a lock.

cabinet, locker, storage locker

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

लॉकर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lokar samanarthi shabd in Marathi.