पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लाटणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लाटणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : दुसर्‍याची वस्तू त्याला फसवून बळकावणे.

उदाहरणे : त्याने विश्वासघात करून माझी जमीन लाटली.

समानार्थी : अपहार करणे, गटकवणे, गिळंकृत करणे, पचवणे, बळकावणे, हडपणे

Take unlawfully.

bag, pocket
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : पोळपाटावर लाटी ठेवून त्याला लाटण्याच्या साहाय्याने फिरवीत विवक्षित आकार देणे.

उदाहरणे : आज सकाळपासून आम्ही पन्नास पापड लाटले.

रोटी, पूरी आदि बनाने के लिए चकले पर लोई रखकर बेलन से पतला करना।

सीमा बहुत जल्दी-जल्दी बेलती है।
बेलना, रोलना

Flatten or spread with a roller.

Roll out the paper.
roll, roll out
३. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : हाती आलेली दुसर्‍याची गोष्ट स्वतःपाशी ठेवून देणे.

उदाहरणे : शीलाने तिच्या नणंदेचा दागिना ढापला.

समानार्थी : ढापणे, बळकावणे, लांबवणे

लाटणे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पोळी इत्यादी लाटण्याच्या उपयोगाचे दंडगोलाकार साधन.

उदाहरणे : भाकर करायला लाटणे लागत नाही

समानार्थी : लाटणी

काठ, पीतल आदि का वह उपकरण जिससे रोटी, पूरी आदि बेली जाती है।

माँ बेलन से रोटी बेल रही है।
बेलन, बेलना

Utensil consisting of a cylinder (usually of wood) with a handle at each end. Used to roll out dough.

rolling pin
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गोल व लांब असलेले लाटण्यासाठी वापरले जाणारे साधन.

उदाहरणे : मुले लाटण्याशी खेळत होती.

कोई गोल और लंबा लुढ़कने वाला पदार्थ।

बच्चे बेलन से खेल रहे हैं।
बेलन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

लाटणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laatne samanarthi shabd in Marathi.