पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लवणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : वरचा भाग खाली झुकणे.

उदाहरणे : फळांच्या भाराने फांद्या लवल्या

समानार्थी : ओथंबणे, झुकणे, वाकणे

ऊपरी भाग का नीचे की ओर कुछ लटक आना।

फलों से लदा वृक्ष झुक गया।
अवनमित होना, झुकना, झुका होना, नमना, नमित होना, नवना

To incline or bend from a vertical position.

She leaned over the banister.
angle, lean, slant, tilt, tip
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्याच्या शरीरातील अवयवांत वात इत्यादीमुळे हलणे.

उदाहरणे : कालपासून माझा डोळा उडतोय.

समानार्थी : उडणे, फडफडणे, स्फुरणे

किसी अंग में सहसा स्फुरण होना।

मेरी आँखें फड़क रही हैं।
फड़कना

Shake with fast, tremulous movements.

His nostrils palpitated.
palpitate, quake, quiver
३. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : पापणी बंद होणे.

उदाहरणे : त्याच्या पापण्या सतत लवत असतात.

पलक गिरना।

उसकी आँखे हमेशा झपकती रहती है।
झपकना, झपना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

लवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lavne samanarthi shabd in Marathi.