पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लघ्वांत्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : शरीरातील पचनतंत्रातील जठर आणि मोठे आतडे यांमधील आतडे.

उदाहरणे : सर्वात महत्त्वाच्या पचनक्रिया लघ्वांत्रात होतात

समानार्थी : लहान आतडे

शरीर में पायी जानेवाली वह आँत जो आमाशय और बड़ी आँत के बीच होती है और जहाँ पाचन क्रिया संपूर्ण होती है।

पचा भोजन छोटी आँत में अवशोषित होता है।
क्षुद्रांत, छोटी आँत, छोटी आंत

The longest part of the alimentary canal. Where digestion is completed.

small intestine

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

लघ्वांत्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laghvaantr samanarthi shabd in Marathi.