पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लक्ष्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लक्ष्य   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण

अर्थ : ज्यावर नेम धरून आघात केला जातो ती वस्तू.

उदाहरणे : त्याने एका गोळीतच लक्ष्य टिपले

समानार्थी : निशाण, नेम

वह जिसे ध्यान में रखकर कोई वार या आघात किया जाए।

अर्जुन का बाण हमेशा लक्ष्य पर पड़ता था।
जद, ज़द, निशाना, बेझा, लक्ष्य

The goal intended to be attained (and which is believed to be attainable).

The sole object of her trip was to see her children.
aim, object, objective, target
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या गोष्टीशी, चर्चेशी वा घटनेशी संबंधित माणूस ज्याला उद्देशून बोलले जाते. भाग.

उदाहरणे : त्या चर्चेचा लक्ष्य मीच होतो.

वह जिसे लक्ष्य मानकर कोई बात कही जाए।

उसने मुझे क्यों निशाना बनाया !।
निशाना, लक्ष्य

A person who is the aim of an attack (especially a victim of ridicule or exploitation) by some hostile person or influence.

He fell prey to muggers.
Everyone was fair game.
The target of a manhunt.
fair game, prey, quarry, target
३. नाम

अर्थ : ज्यावर आक्षेप घेतला जातो तो.

उदाहरणे : सगळ्यांचे लक्ष्य तोच होता

समानार्थी : आक्षेपार्ह

वह जिस पर आक्षेप किया जाय।

आपका लक्ष्य किधर है?
लक्ष्य
४. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : करावयाची अथवा गाठावयाची आहे अशी गोष्ट.

उदाहरणे : गव्हाच्या उत्पादनाचे ह्या वर्षीचे लक्ष्य हे दहा लाख टन इतके आहे.

समानार्थी : उद्दिष्ट

वह जिस पर किसी उद्देश्य से दृष्टि रखी जाय या उद्दिष्ट पदार्थ या बात।

गेहूँ के उत्पादन का लक्ष्य इस वर्ष दस लाख टन रखा गया है।
गंतव्य, गन्तव्य, लक्ष्य

The goal intended to be attained (and which is believed to be attainable).

The sole object of her trip was to see her children.
aim, object, objective, target

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

लक्ष्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lakshya samanarthi shabd in Marathi.