अर्थ : ज्यावर नेम धरतात ते चिन्ह.
उदाहरणे :
त्याने पहिल्या फेरीत निशाणाला वेधले.
अर्थ : राजाच्या स्वारीपुढे बाजणारा नगारा.
उदाहरणे :
निशाणावरून राजा ओळखता येत असे.
समानार्थी : निसाण
निशाण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nishaan samanarthi shabd in Marathi.