अर्थ : शरीराची जाडी कमी होणे.
उदाहरणे :
जास्त अंगमेहनत झाल्यामुळे राम वाळला आहे..
समानार्थी : क्षीण होणे, बारीक होणे, वाळणे, सुकणे, हाडकुळा होणे
अर्थ : शारीरिक शक्ती कमी होणे.
उदाहरणे :
म्हातारपणी शरीर अशक्त होते.
समानार्थी : अशक्त होणे, कृश होणे, क्षीण होणे, रोडणे, वाळणे
रोडावणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rodaavne samanarthi shabd in Marathi.