सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एकापुढे एक किंवा एकामागे एक अशा क्रमाने अनेक संबद्ध गोष्टीची मालिका.
उदाहरणे : जुन्याकाळी नवरा गेल्यावर सती जाण्याची परंपरा होती
समानार्थी : चाल, परंपरा, परिपाठ, पायंडा, प्रघात, प्रथा, रीत, वहिवाट, शिरस्ता
वह विचार, प्रथा या क्रम जो बहुत दिनों से प्रायः एक ही रूप में चला आया हो।
A specific practice of long standing.
अर्थ : समाजातील प्रचलित आचार.
उदाहरणे : सतीची रुढी आजच्या समाजात अस्तित्वात नाही.
समानार्थी : लोकव्यवहार
जनता में प्रचलित व्यवहार।
(anthropology) the distinctive spirit of a culture or an era.
स्थापित करा
रुढी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rudhee samanarthi shabd in Marathi.