पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील राहणीमान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

राहणीमान   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : दैनंदिन जीवनात एखाद्या माणसाला, समाजाला किती भौतिक सुखसुविधा प्राप्त होतात ह्यावरून त्यांच्या जगण्याच्या पद्धतीचा ठरवलेला दर्जा.

उदाहरणे : अलीकडे कामगारांचे राहणीमान सुधारते आहे

रोज़मर्रा के जीवन में किसी मनुष्य या समाज को कितनी भौतिक सुख-सुविधाएँ मिलती हैं उसके अनुसार उनके जीने के तरीके का निर्धारित किया हुआ दर्जा।

आज-कल कर्मचारियों के जीवन-स्तर में सुधार आया है।
जीवन स्तर, जीवन-स्तर, जीवनस्तर

A level of material comfort in terms of goods and services available to someone or some group.

They enjoyed the highest standard of living in the country.
The lower the standard of living the easier it is to introduce an autocratic production system.
living standards, standard of life, standard of living

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

राहणीमान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raahaneemaan samanarthi shabd in Marathi.