अर्थ : रंगाने काळा, आकाराने पिसारा झडलेल्या मोराएवढा पक्षी.
उदाहरणे :
राजगिधाडाचे नर व मादी दिसायला सारखे असतात.
समानार्थी : तानवड्या गिध, नायक, पाटील गिध, मोठा गिध, राजगिधाड, लाला डोक्याचे गिधाड
रावण गिधाड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raavan gidhaad samanarthi shabd in Marathi.