अर्थ : रामचरित्रवर्णनपर लिहिलेले महाकाव्य.
उदाहरणे :
रामायण वाल्मिकीने रचले.
अर्थ : गोस्वामी तुलसीदास यांनी अवधी भाषेत रचलेला ग्रंथ ज्यात श्री रामाचे चरित्र वर्णन केले आहे.
उदाहरणे :
ह्या मंदिरात रामचरित मानसचे पठन चालले आहे.
समानार्थी : रामचरित मानस
रामायण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raamaayan samanarthi shabd in Marathi.