पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रामचरित मानस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / विशेषनाम

अर्थ : गोस्वामी तुलसीदास यांनी अवधी भाषेत रचलेला ग्रंथ ज्यात श्री रामाचे चरित्र वर्णन केले आहे.

उदाहरणे : ह्या मंदिरात रामचरित मानसचे पठन चालले आहे.

समानार्थी : रामायण

गोस्वामी तुलसीदास द्वारा अवधी में रचित ग्रंथ जिसमें राम के चरित्र का वर्णन है।

इस मंदिर में रामचरित मानस का पाठ चल रहा है।
तुलसी रामायण, मानस, रामचरित मानस, रामचरितमानस, रामायण

One of two classical Hindu epics telling of the banishment of Rama from his kingdom and the abduction of his wife by a demon and Rama's restoration to the throne.

ramayana

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

रामचरित मानस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raamachrit maanas samanarthi shabd in Marathi.