पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील यौगिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

यौगिक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : योग संबंधीचा.

उदाहरणे : श्रीज्ञानेश्वर, श्रीरामकृष्णपरमहंस इत्यादी मंडळीचे चमत्कार यौगिक सामर्थ्याची कल्पना देण्यास पुरेसे आहेत.

जो योग से संबंधित हो।

महात्माजी यौगिक साधना कर रहे हैं।
यौगिक

Of or relating to yoga.

Yogic exercises.
yogic, yogistic

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

यौगिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yaugik samanarthi shabd in Marathi.