अर्थ : एखादी गोष्ट एखाद्या बाबद होणे वा करणे योग्य आहे असा.
उदाहरणे :
हे काम शिक्षा करण्याच्या योग्य आहे
समानार्थी : लायक
अर्थ : अर्थाला अनुसरणारा.
उदाहरणे :
ही व्याख्या अन्वर्थक नाही.
समानार्थी : अन्वर्थक, अर्थानुसारी, चपखल, समर्पक
योग्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yogy samanarthi shabd in Marathi.