पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मूल्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मूल्य   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना

अर्थ : व्यक्तीने समाजात कसे वागावे व कसे वागू नये हे सांगणारी प्रमाणे अथवा तत्त्वे.

उदाहरणे : स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही आधुनिक काळातील मह्त्त्वाची मूल्ये आहेत

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखादी वस्तू वा सेवा विकत घेताना त्या बदल्यात द्यावा लागणारा पैसा.

उदाहरणे : या पुस्तकाची किंमत शंभर रुपये आहे

समानार्थी : किंमत, मोल

कोई वस्तु आदि खरीदने या बेचने पर उसके बदले में दिया जाने वाला धन।

इस कार की कीमत कितनी है?
अवक्रय, आघ, आघु, क़ीमत, कीमत, दमोड़ा, दाम, निर्मा, पण, मूल्य, मोल

The property of having material worth (often indicated by the amount of money something would bring if sold).

The fluctuating monetary value of gold and silver.
He puts a high price on his services.
He couldn't calculate the cost of the collection.
cost, monetary value, price
३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एखाद्या वस्तूचे गुण, योग्यता किंवा त्याची उपयोगिता ज्या आधारावर तिचे आर्थिक मूल्य ठरवले जाते.

उदाहरणे : हिऱ्याचे किंमत जोहरीलाच ठाऊक असते.

समानार्थी : किंमत, मोल

किसी वस्तु का वह गुण, योग्यता या उपयोगिता जिसके आधार पर उसका आर्थिक मूल्य आँका जाता है।

हीरे का मूल्य जौहरी ही जानता है।
क़ीमत, कीमत, दाम, मूल्य, मोल, वैल्यू

The quality that renders something desirable or valuable or useful.

worth
४. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : मानदंडानुसार एखाद्या वस्तू इत्यादीचे महत्त्व.

उदाहरणे : नैतिक मूल्यांचा दिवसेंदिवस र्‍हास होत चालला आहे.
हल्ली माणसाची काहीच किंमत उरली नाही.

समानार्थी : किंमत, मोल

मानदंड के आधार पर किसी वस्तु आदि का महत्व।

नैतिक मूल्यों का दिन-प्रतिदिन ह्रास होता जा रहा है।
आजकल आदमी की कोई कीमत ही नहीं है।
क़ीमत, कीमत, मूल्य, मोल, वैल्यू

Value measured by what must be given or done or undergone to obtain something.

The cost in human life was enormous.
The price of success is hard work.
What price glory?.
cost, price, toll
५. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : जनतेच्या हीतासाठी केले जाणारे योग्य आचरण.

उदाहरणे : राजा विक्रमादित्याच्या उच्च नीतीमुळे राज्यातील प्रजा सुखी होती.

समानार्थी : नीती

जनता या समाज के लिए निश्चित आचार-व्यवहार।

राजा विक्रमादित्य की उचित नीतियों के कारण ही उनकी प्रजा सुखी थी।
अखलाक, अख़लाक़, नय, नीति

The principles of right and wrong that are accepted by an individual or a social group.

The Puritan ethic.
A person with old-fashioned values.
ethic, moral principle, value orientation, value-system

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मूल्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mooly samanarthi shabd in Marathi.