सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : स्त्री संतती.
उदाहरणे : सीता राजा जनकची मुलगी होती. माझ्या भावाची मुलगी परीक्षेत पहिली आली. त्यांनी आपल्या गीतांना आपल्या आईच्या ओवांची दुहिता म्हटले आहे.
समानार्थी : आत्मजा, कन्यका, कन्या, तनया, तनुजा, दुहिता, पुत्री, पोरगी, बेटी, लेक, सुता
मादा संतान।
A female human offspring.
अर्थ : घरात लहान मुलाला सांभाळ करण्यासाठी ठेवलेली व्यक्ती.
उदाहरणे : नोकरी करणार्या बायका मुलांसाठी घरी बायका ठेवतात.
समानार्थी : बाई
बच्चे की देखभाल करने व खेलाने वाली दासी।
A woman who is the custodian of children.
अर्थ : बारा ते पंधरा वर्षाची अविवाहित स्त्री.
उदाहरणे : किशोरींच्या सर्वांगीण विकासासाठी या संस्थेने अनेक योजना आखल्या आहेत.
समानार्थी : किशोरी, बाला
बारह-तेरह वर्ष से सोलह-सत्रह वर्ष तक की कन्या।
A juvenile between the onset of puberty and maturity.
अर्थ : बाल्यावस्थेतील स्त्री विशेषतः अविवाहित.
उदाहरणे : मुली बाहुलींसोबत खेळत आहेत.
समानार्थी : कन्यका, कन्या, पोर, पोरगी
छोटी अवस्था की स्त्री, विशेषकर अविवाहित।
A youthful female person.
स्थापित करा
मुलगी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mulgee samanarthi shabd in Marathi.