पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मिटविणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मिटविणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : संबंध, काळ इत्यादी दृष्टीतून वेगळे करणे.

उदाहरणे : आम्ही आमच्यातील वाद मिटविले.

समानार्थी : दूर करणे

कल्पना, विचार आदि से छुटकारा पाना या उसे न रहने देना।

हम आपसी मन-मुटाव को मिटाएँ।
दूर करना, दूर हटाना, मिटाना, हटाना

Remove something concrete, as by lifting, pushing, or taking off, or remove something abstract.

Remove a threat.
Remove a wrapper.
Remove the dirty dishes from the table.
Take the gun from your pocket.
This machine withdraws heat from the environment.
remove, take, take away, withdraw

मिटविणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखादी वस्तू इत्यादीचा नाश करण्याची क्रिया.

उदाहरणे : परमेश्वर शत्रूंचा नाश करण्यासाठी जन्म घेतात.

समानार्थी : उजाडणे, नाश करणे

किसी वस्तु आदि को नष्ट करने की क्रिया।

परमेश्वर शत्रुओं का मर्दन करने के लिए जन्म लेते हैं।
अवदारण, अवमर्षण, उजाड़ना, उजारना, उज्जारना, नष्ट करना, मर्दन, मिटाना

The termination of something by causing so much damage to it that it cannot be repaired or no longer exists.

destruction, devastation

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मिटविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mitvine samanarthi shabd in Marathi.