सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रात्र संपून चांगले दिसू लागणे.
उदाहरणे : उन्हाळ्याच्या दिवसात लवकर उजाडते.
समानार्थी : उजेडणे, फटफटणे
अर्थ : एखादी वस्तू इत्यादीचा नाश करण्याची क्रिया.
उदाहरणे : परमेश्वर शत्रूंचा नाश करण्यासाठी जन्म घेतात.
समानार्थी : नाश करणे, मिटविणे
किसी वस्तु आदि को नष्ट करने की क्रिया।
The termination of something by causing so much damage to it that it cannot be repaired or no longer exists.
स्थापित करा
उजाडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ujaadne samanarthi shabd in Marathi.