पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील माखलेला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

माखलेला   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : एखाद्या वस्तूने भरलेला.

उदाहरणे : रणांगणात योद्धांचे शरीर रक्ताने माखलेले होते.

समानार्थी : चिंब, भिजलेला

किसी वस्तु आदि में सना हुआ।

समर भूमि में योद्धाओं का शरीर खून से लथपथ था।
आक्लांत, आक्लान्त, तर-बतर, तरबतर, लथ-पथ, लथपथ, सना हुआ
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : पूर्णपणे भिजला आहे असा.

उदाहरणे : जंगलात रक्ताने माखलेले प्रेत पडले आहे.

समानार्थी : भिजलेला

पूरी तरह से भीगा हुआ।

जंगल में एक खून से सराबोर लाश पड़ी है।
तर-बतर, तरबतर, नहाया, सराबोर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

माखलेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maakhlelaa samanarthi shabd in Marathi.