सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सर्वात श्रेष्ठ किंवा प्रमुख असणे.
उदाहरणे : आजच्या शिक्षणपद्धतीत विज्ञान विषयाला प्राधान्य आहे.
समानार्थी : प्राधान्य, वर्चस्व
अर्थ : एखाद्या गोष्टीची अपेक्षित श्रेष्ठता.
उदाहरणे : आता शिक्षणाचे महत्त्व त्याच्या लक्षात आले.
समानार्थी : किंमत, महती, महत्ता, महात्मता, मातब्बरी
वह तत्व जिससे किसी वस्तु की आपेक्षिक श्रेष्ठता, उपयोगिता या आदर घटता या बढ़ता हो।
The high value or worth of something.
स्थापित करा
महत्त्व व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mahattva samanarthi shabd in Marathi.