सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : महान असण्याची स्थिती.
उदाहरणे : त्यांची महत्ता त्यांच्या कार्याने सिद्ध होते.
समानार्थी : थोरपण, थोरपणा, थोरवी, महंतपण, महानता, महिमा, माहात्म्य, मोठेपण
महान होने की अवस्था या भाव।
The property possessed by something or someone of outstanding importance or eminence.
अर्थ : एखाद्या गोष्टीची अपेक्षित श्रेष्ठता.
उदाहरणे : आता शिक्षणाचे महत्त्व त्याच्या लक्षात आले.
समानार्थी : किंमत, महती, महत्त्व, महात्मता, मातब्बरी
वह तत्व जिससे किसी वस्तु की आपेक्षिक श्रेष्ठता, उपयोगिता या आदर घटता या बढ़ता हो।
The high value or worth of something.
स्थापित करा
महत्ता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mahattaa samanarthi shabd in Marathi.