पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मळहात शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मळहात   नाम

१. नाम / भाग

अर्थ : मनगटाच्या पुढचा,ज्या बाजूस नखे असतात तो हाताचा भाग.

उदाहरणे : तिच्या मळहातावरील नसा स्पष्ट दिसतात.

हथेली के पीछे का भाग।

उसके करपृष्ठ में एक घाव हो गया है।
करपृष्ठ, करभ

The back of the body of a vertebrate or any analogous surface (as the upper or outer surface of an organ or appendage or part).

The dorsum of the foot.
dorsum

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मळहात व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. malhaat samanarthi shabd in Marathi.