पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भुकाळू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भुकाळू   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याला भूक वारंवार लागते व ती लागली असता ज्याला काळ कंठवत नाही तो.

उदाहरणे : भुकाळ माणसासाठी अन्न हे सर्वस्व असते

समानार्थी : भुकाळ

जिसे सदा भूख लगी रहती हो।

भुक्खड़ व्यक्ति को सदा कुछ न कुछ खाने को चाहिए ही।
पेटू, भुक्कड़, भुक्खड़, भुखमरा, मरभुक्खा

Extremely hungry.

They were tired and famished for food and sleep.
A ravenous boy.
The family was starved and ragged.
Fell into the esurient embrance of a predatory enemy.
esurient, famished, ravenous, sharp-set, starved

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

भुकाळू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhukaaloo samanarthi shabd in Marathi.