पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बाधा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बाधा   नाम

१. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : भूतामुळे होणारा शारीरिक किंवा मानसिक त्रास.

उदाहरणे : भूतबाधा होऊ नये म्हणून मांत्रिकाने ताईत बांधला.

समानार्थी : झडपण, झडपणी, भूतपीडा, भूतबाधा, लागीर

भूत-प्रेत आदि के कारण होनेवाला शारीरिक कष्ट।

अपने घर से भूतबाधा दूर करने के लिए श्याम ने एक तांत्रिक को बुलाया।
अपछाया, छूत, प्रेतग्रस्तता, प्रेतछाया, भूत-बाधा, भूतबाधा
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : भूत-प्रेतांचा दुष्प्रभाव.

उदाहरणे : सरोजला बाधा झाली आहे.

समानार्थी : भूतबाधा

भूत-प्रेत आदि जैसे कुछ जो कि वास्तविक न होकर धारणा में होता है और जिसका बुरा प्रभाव पड़ता है।

सरोज पर प्रेत की छाया है।
छाया, साया

A premonition of something adverse.

A shadow over his happiness.
shadow
३. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : एखादे कार्य करताना येणारी अडचण किंवा बाधा.

उदाहरणे : ह्या कार्यात विघ्न न येण्यासाठी मी विघ्न विनायकाची प्रार्थना करतो.

समानार्थी : अडथळा, आपत्ति, आपत्ती, विघ्न, विपत्ती, संकट

किसी कार्य को करते समय बीच में होने वाली कोई आकस्मिक घटना।

कभी-कभी टेलीफोन बहुत कष्टप्रद रुकावट बन जाता है।
खलल, ख़लल, रुकावट, व्यतिक्रम, व्यवधान, व्याघात

Some abrupt occurrence that interrupts an ongoing activity.

The telephone is an annoying interruption.
There was a break in the action when a player was hurt.
break, interruption

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बाधा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baadhaa samanarthi shabd in Marathi.