अर्थ : कोथिंबिरीसारखी पाने असलेले एक वर्षायू झाड.
उदाहरणे :
बडीशेपेच्या फळांपासून सुगंधी बाष्पनशील तेल मिळते.
अर्थ : बडीशेपेच्या तुर्याला लागणारी फळे.
उदाहरणे :
बडीशेप ही सारक आणि भूक वाढवणारी आहे.
बडीशेप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. badeeshep samanarthi shabd in Marathi.