पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बंड्या धिवर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने मैना आणि कबुतराच्य मधला, डोके, मान आणि खालील भाग तपकिरी, पांढरीशुभ्र छाती, जाड लाल चोच अशी लक्षणे असलेला पक्षी.

उदाहरणे : खंड्या उडताना त्याच्या पंखावरील पांढरे डाग ठळक दिसतात.

समानार्थी : खंड्या, गणचुवा, धिंडरे, धिंडल, धिंडला, धिंडली, सब गणेडा

एक प्रकार का कौड़िल्ला जो मैना के आकार का होता है।

चितले किलकिले उड़ते समय पंख को केवल फैलाए रहते हैं उसे हिलाते नहीं हैं।
कपर्दिक, किलकिला, कोरियल, चितरा कौडियाल, चितला किलकिला, चित्तल कौड़िल्ला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बंड्या धिवर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bandyaa dhivar samanarthi shabd in Marathi.