पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धिंडरे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धिंडरे   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : अकाराने कबुतरापेक्षा लहान एक पक्षी.

उदाहरणे : घोंगी खंड्या के-के-के-के-के असा आवाज करतो.

समानार्थी : गुणचुवा, घोंगी किलकिला, घोंगी खंड्या, ढिंगला, धिंडरा, धिंडली

एक प्रकार का कौड़िल्ला जो आकार में कबूतर से छोटा होता है।

गुड़ियल के-के-के-के की आवाज करता है।
कर्कट, कर्कटक, गुड़ियल, गुडियल, टानक, दलेला किलकिला, बदामी कौरिल्ला
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने मैना आणि कबुतराच्य मधला, डोके, मान आणि खालील भाग तपकिरी, पांढरीशुभ्र छाती, जाड लाल चोच अशी लक्षणे असलेला पक्षी.

उदाहरणे : खंड्या उडताना त्याच्या पंखावरील पांढरे डाग ठळक दिसतात.

समानार्थी : खंड्या, गणचुवा, धिंडल, धिंडला, धिंडली, बंड्या धिवर, सब गणेडा

एक प्रकार का कौड़िल्ला जो मैना के आकार का होता है।

चितले किलकिले उड़ते समय पंख को केवल फैलाए रहते हैं उसे हिलाते नहीं हैं।
कपर्दिक, किलकिला, कोरियल, चितरा कौडियाल, चितला किलकिला, चित्तल कौड़िल्ला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

धिंडरे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhindre samanarthi shabd in Marathi.