अर्थ : एखाद्या प्रकरणाच्या सुनावणीनंतर ताबडतोब किंवा फार कमी वेळेत निकाल देणारे कोर्ट किंवा न्यायालय.
उदाहरणे :
सलमानचे एक प्रकरण जलदगती न्यायालयाच गेले आहे.
समानार्थी : जलदगती न्यायालय
फास्ट ट्रॅक कोर्ट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phaast trak kort samanarthi shabd in Marathi.