अर्थ : झाडावर निर्माण होणारी, बिया असणारी एक वस्तू.
उदाहरणे :
रोज एक फळ खाण्याने आरोग्य चांगले राहते
समानार्थी : फल
अर्थ : बाणाचे लोखंडी पाते.
उदाहरणे :
शिकारी बाणाच्या फळाला विष लावतात
फळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phal samanarthi shabd in Marathi.