सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : खूप जोर असलेला.
उदाहरणे : वारे प्रबळ वेगाने वाहत होते. त्याला विमानात बसायची उत्कट इच्छा होती.
समानार्थी : उत्कट, तीव्र, प्रबल
जोर का।
अर्थ : अपेक्षेपेक्षा अधिक बळ किंवा क्षमता असलेला.
उदाहरणे : हा संघ हा खेळ जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे.
जो अपेक्षाकृत अधिक बल वाला हो या बल में किसी से बीस पड़ता हो।
Having strength or power greater than average or expected.
स्थापित करा
प्रबळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prabal samanarthi shabd in Marathi.