अर्थ : डॉक्टरांच्या उपस्थित प्राणघातक औषध किंवा सुई देण्याने येणारे इच्छामरण.
उदाहरणे :
भारतात प्रत्यक्ष इच्छामरण हे बेकायदेशीर आहे.
समानार्थी : एक्टिव्ह युथेनिशिया, प्रत्यक्ष दयामरण
प्रत्यक्ष इच्छामरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pratyaksh ichchhaamran samanarthi shabd in Marathi.