पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रगतिपर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रगतिपर   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : एखाद्या गोष्टीची उन्नती घडवून आणणारे.

उदाहरणे : शासनाच्या नवीन योजना देशासाठी उन्नतिकारक ठरतील

समानार्थी : अभिवृद्धिकारक, उत्कर्षप्रद, उन्नतिकारक, विकासपर, वृद्धिकारक

जिससे उन्नति हो।

सरकार की नई योजनाएँ समाज के लिए उन्नतिकारी साबित होंगी।
उत्कर्षकारी, उन्नतकारी, उन्नतिकारी, उन्नायक

Favoring or promoting reform (often by government action).

progressive, reform-minded, reformist

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

प्रगतिपर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pragatipar samanarthi shabd in Marathi.