अर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी आठवे नक्षत्र.
उदाहरणे :
पुष्य ह्या नक्षत्राच्या आधी पुनर्वसू नक्षत्र येते.
समानार्थी : पुष्य
अर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी चंद्र आठव्या नक्षत्रात असण्याचा काळ.
उदाहरणे :
तो पुष्य नक्षत्रात जन्मला आहे.
पुष्य नक्षत्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pushy nakshatr samanarthi shabd in Marathi.